Ads

संत साहित्याचा चिंतनशील अभ्यासक गमावला

मुंबई, दि. 26 सप्टेंबर 2022 :
डॉ.रामचंद्र देखणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या संत साहित्याचा आणि संत परंपरेचा एक चिंतनशील अभ्यासक आपण गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ.रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.A contemplative student of saintly literature lost*
ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की भारूडातील तत्वज्ञान या विषयात डॉ.रामचंद्र देखणे तज्ञ होते. त्यांच्यामुळे भारूड हा वाङमय प्रकार महाराष्ट्राला नव्याने पुन्हा समजून घेता आला. महाराष्ट्राच्या संत साहित्य परंपरेचे ते आधुनिक काळातील पाईक होते. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या, अनुयायांच्या आणि वाचकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ना.श्री. मुनगंटीवार म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment