Ads

बल्लारपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जुगार अडयावर मारली धाड

बल्लारपूर :-बल्लारपूर शहरातील श्रीराम वार्डातील रणदिवे - यांच्या घरी बल्लारपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धाड मारली असता त्याठिकाणी लाखोंचा जुगार सुरू होता, याप्रकरणी 10 ते 15 आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे. Crime news
Ballarpur Police's crime investigation team raided the gambling den
31 ऑक्टोम्बरला गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की श्रीराम वार्डात एकाच्या घरी लाखोंचा जुगार भरला असून त्याठिकाणी काही नामवंत 52 पत्त्यांचा जुगार खेळत होते.
गुन्हे शोध पथक प्रमुख गायकवाड यांच्या नेतृत्वात फिल्मी स्टाईलने रणदिवे यांच्या घरी धाड मारली,तिथे जवळपास 10 ते 15 लाख रुपयांची रोखरक्कम व नामवंत आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. Gambling
वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment