घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या निलजई सुंदर नगर फिल्टर प्लांट मधील रस्ता निर्माणीचे बांधकाम करणारे ठेकेदार अनिल कुमार सिंग यांनी सब ऑडिट इंजिनिअर वाघमारे यांच्या तर्फे सतत लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार सिबीआयला दिली.
मागचे काम पुर्ण झालेत. मागांचा कामाचे देयक पास करण्यासाठी लाचेची मागणी केली.
दरम्यान आज शुक्रवार रोजी वेकोली वणी क्षेत्राच्या निलजई सब एरिया कार्यालयात सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास चौदा हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. यामुळे संपूर्ण वेकोली क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सिबीआयची कारवाई सुरू असल्याची माहीती आहे...
0 comments:
Post a Comment