(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 17 वर्षे वयोगट वानेरी टेकरी येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत लोकसेवा हायस्कूल नवरगाव येथील 17 वर्षीय विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे Lokseva High School in KabaddiTournament
लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ नवरगाव येथील अध्यक्ष श्री. सुरेशजी निनावे उपाध्यक्ष श्री. ऐ .शा. निनावे सदस्या सौ. रेखा सु.निनावे तसेच कुणाल निनावे सर, ग्रामपंचायत सरपंच श्री. राहुल बोडणे आणि मुख्याध्यापक आल्लेवार सर पर्यवेक्षक मरस्कोले सर आणि क्रीडा शिक्षक व विजयी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक सर श्री.नरेंद्र ना. निखारे सर व समस्त शिक्षक वृंद यांनी कबड्डी स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले स्पर्धेतील विजयी विद्यार्थी जिल्हास्तराचे क्रीडा स्पर्धेचे नेतृत्व करणार आहेत असे क्रीडा शिक्षक यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment