Ads

विसापूर येथे ११ डिसेंबर ला जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री व ज्युनिअर नॅशनल स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन

राजुरा - महाराष्ट्र अथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन परभणी येथे होणार आहे. करिता वरिष्ठ गट, 20,18,16 वर्षातील मुले व मुली यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी चे आयोजन केले आहे.District Level Cross Country and Junior National Competition Selection Test held at Visapur on December 11
तसेच भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन द्वारा आयोजित राष्ट्रीय आंतर जिल्हा जूनियर मैदानी स्पर्धेकरिता वयोगट 14 व 16 वर्षातील मुला मुलींची निवड चाचणी 11 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर तालुका बल्लारपूर च्या पटांगणात आयोजित केलेली आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना AFI UID क्रमांक व जन्माचा दाखला असणे अनिवार्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धा आयोजक श्री सुरेश अडपेवार 9822449916, कु. पूर्वा खेरकर 9552486804 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment