जावेद शेख तालुका प्रतिनिधी:-
तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम पंचायत चंदनखेडा अंतर्गत येणाऱ्या मौजा चरुर धारपुरे येथील आदिवासी माना जमात समाज संघटना व आदिवासी माना जामात विद्यार्थी युवा संघटना चरूर धारपुरे यांच्या वतीने नागदिवाळी महोत्सव चे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी या क्षेत्राच्या आमदार मा. सौ प्रतिभाताई धानोरकर या यांच्या हस्ते 15 वा वित्त आयोग अंतर्गत बांधकाम करण्यात येणाऱ्या बंदीस्त नाली बांधकाम या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
Nagdiwali festival and Bhoomipujan by Ms. Pratibhatai Dhanorkar, MLA of various works
तसेच आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या समाज भावनांचे लोकार्पण करण्यात आले या वेळी उद्घाटक म्हणून मा. आमदार सौ प्रतिभा ताई धानोरकर ह्या होत्या तर अध्यक्ष सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे होते प्रमुख पाहुणे उपसरपंच सौ भारती ताई उरकांडे, ग्रामपंचाय सदस्य श्री निकेश भागवत, सौ. प्रतिभा दोहतरे, सौ मुक्ता सोनूले, सौ, आशा ननावरे, सौ. सविता गायकवाड श्री बंडू निखाते श्री नानाजी बागडे, सौ रंजना हनवते सौ श्वेता भोयर सामाजिक कार्यकर्ता श्री सुधीर भाऊ मुडेवार श्री ईश्वर धांडे श्री प्रकाश झाडे, गणेश हनवते विठ्ठल हनवते पोलीस पाटील दुर्गा केदार हे होते आणि आदिवासी माना जमात समाज संघटना चारूर धारपुरे चे पदाधिकारी व आदिवासी माना जामात विध्यार्थी युवा संघटना चे पदाधिकारी व गावकरी समाज बांधव उपस्थित होते
0 comments:
Post a Comment