चंद्रपूर-गुंतवणूक, बचत, आणि व्यवहार करताना प्रत्येक बँकेमध्ये ठेवीदारांची सुरक्षितता आणि विश्वास महत्त्वाचा आहे. कायम राहिल्यास देशातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
Confidence and security important for depositors
चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटच्या वरोरा येथील नवीन शाखेचा लोकार्पण सोहळा अतिशय उत्साहात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते झाले.
यावी श्री.जितेंद्रजी वासनिक (चेअरमन नागपूर सिटी मल्टिस्टेट) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.रोहीत बोम्मावार, उपव्यवस्थापक वंदना नखाते ठवकर, प्रशासकीय अधिकारी श्री. भरतकुमार नरेडला, कर्ज विभागप्रमुख श्री.विवेक बाभरे तसेच सर्व शाखांचे व्यवस्थापक, समस्त संचालक मंडळ ,शाखा व्यस्थापन समिती सदस्य,अधिकारी कर्मचारी,दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधी वृंद व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment