Ads

नवेगाव लोन.येथील एका युवकाला केले वाघाने ठार

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव लोनखैरी येथील एका युवकावर  वाघाने हल्ला करून ठार केले.मृतकाचे नाव- रघुनाथ नारायण गुरनुले असे आहे.
Navegaon Loan. A youth here was killed by a tiger
आज दि. 15/06/2023 ला 5.वा.दरम्यान रघुनाथ नारायण गुरनुले. रा. नवेगाव लोन त. सिंदेवाही जि. चदंपूर वय. 36 यांना नवेगाव चक जंगल परिसरात वाघाने हल्ला करून ठार केले.
या घटनेची माहिती होताच तात्काळ वन विभागाचे अधिकारी हटवार साहेब व त्यांची टीम तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशन पीएसआय महाले व त्यांचे पथक हे घटनास्थळी पोहोचले असून सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात मृतकला दाखल केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment