भद्रावती जावेद शेख :सकाळपासून दरम्यान सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, शेगाव,पारोधी मार्ग बंद झाला असून वाहतूक ठप्प पडलेली आहे..Bhadravati Taluka, Chandankheda, Shegaon, Parodhi Road closed....
पावसामुळे भद्रावती चंदनखेडा, शेगाव,पारोधी मुख्य मार्गावर असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून पारोधी या गावात ईरई नाल्याचे पाणी शिरले असून दुपारच्या सुमारास जनजीवन विस्कळीत झालेली आहे, तर वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरातील ग्रामीण भागात जनावरांच्या गोठ्यात पाणीशिरले असून शेती चे व जनावराच्या चाराचे नुकसान झालेले आहे..
त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून याची दखल घेण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे....
0 comments:
Post a Comment