भद्रावती : येथील नाभिक सलून असोसिएशनचे माजी अध्यक्ष रविभाऊ शेंडे यांचे काल मध्य रात्री अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्युसमयी ते (५४) वर्षीय होते. Former President of Nabhik Salon Association Rambhau Shende passed away sadly
रविभाऊ शेंडे यांचे स्वतःचे अगरबत्ती व्यवसाय होता व ऑर्डर्स फॅक्टरी चांदा येथे कंत्राटी कर्मचारी होते. भद्रावती येथील ते ऐकमेव सलग पंधरा वर्षे नाभिक सलून असोसिएशनचे अध्यक्ष पदावर होते. या कालावधीत यांनी सलून दुकानदारांना उत्तर प्रकारे मार्गदर्शन करत सलुन दुकाने कडकळी साप्ताहिक बंद ठेवण्यास भाग पाडले होते. यांच्या मागे आई, पत्नी व दोन मुले आहे.मल्लारा स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी नाभिक दुकानदारांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवुन या अंत्ययात्रेत मित्रपरिवार व जनसमुदाय मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय जनता पक्ष वरोरा - भद्रावती विधानसभेचे रमेशभाऊ राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
0 comments:
Post a Comment