Ads

अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागु करा ;नुरुल हसन च्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

जिल्हा प्रतिनिधि:- महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पुसेवाडी या गावात पूर्वनियोजित दंगलीचा कट रचून नुरुल हसन यांचीहत्या करण्यात आली हत्येच्या आरोपींना कठोर कारवाई व्हावी. Enforce Protection of Minorities Act; Give strict punishment to Nurul Hasan's killers
नुरुल हसन कुटुंबात एक मिळकत करणारा व्यक्ती होता घडलेल्या जंगली मुळे त्यांचा जीव जाऊन त्यांच्या परिवाराला उघड्यावर पडण्याची पाळी आली व त्यांच्यावर संकटाचा आभाळ कोसळला त्यांच्या कुटुंब परिवाराला 50 लाख रुपये आर्थिक मदत व एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी तसेच पुणे येथे मोसिन शेख यांचा देखील कट रचून हत्या घडवली राज्यात नियोजित कट रचून मुस्लिम युवकांना टार्गेट करून ज्या पद्धतीने हत्या सत्र सुरू आहे कधी रेल्वेमध्ये तर कधी दंगलीमध्ये अशा घटना वाढ होत असताना या राज्यातील अल्पसंख्यांक समुदाय महिला युवक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मुस्लिम समाजामध्ये दहशतीचे वातावरण काही मासे फिरू समाज संघटना करण्याचा कट रचलीत आहे पुरोगामी महाराष्ट्रात समाजात समाजातील निर्माण करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यात येत असून महाराष्ट्र मध्ये मुस्लिम अल्पसंख्यांक ख्रिश्चन धर्म असुरक्षित जीवन जगत आहे अनेक क्षेत्रात हा सामाजिक आर्थिक शैक्षणिक व दारिद्र्याचे जीवन जगत असताना अनेक क्षेत्रात पिछाडीवर जात आहे जातीय तणाव व हत्या सारखे घटना पुरोगामी महाराष्ट्रात अशोकनीय असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी पुरोगामी राज्याची सर्व भौमप्रतिमा कायम ठेवीत उजाळा देण्यासाठी व धर्मनिरपेक्ष शासनाचा पुढाकार घेत महाराष्ट्र राज्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याच्या धरतीवर मुस्लिम समाजाच्या संरक्षण कायदा तयार करण्यात यावा या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना शिष्टमंडळाने भेटून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे नावे निवेदन देण्यात आले यावेळी सय्यद आबीद अली शेख रसूलअब्दुल रहमान जब्बार शेख अब्दुल हमीद दाऊद भाई मेमन नादीर कादरीयुनूस पठाण यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे देऊन निवेदन सादर केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment