चंद्रपुर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने
डोंगरगाव खडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.The death anniversary of Rashtrasant Tukdoji Maharaj was celebrated at Dongargaon Khadi
या कार्यक्रमांमध्ये सत्यपाल महाराजांचे शिष्य इंजि उदयपाल वणीकर सप्त खंजिरी वादक यांच्या सप्त खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला कडाक्याच्या थंडीमध्ये भरगच्च श्रोत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला उदयपाल महाराज यांनी ग्रामविकास व्यसनमुक्ती अनिष्ट रूढया चालीरीती अंधश्रद्धा यावर सप्त खंजरीच्या माध्यमातून मार्मिक विनोदी प्रबोधन सादर केले व दुसऱ्या दिवशी जीवतोडे महाराजांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले डोंगरगाव खडी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला

यामध्ये सुरेश देहारकर प्रफुल डोंगरे जयंता आवारी गोविंद बुरान श्री गौरकार श्री डोंगरे यांनी सहकार्य दिले उदयपाल महाराज यांच्या सोबत कुंदन गौरकर गायक तबलावादक रोशन चांदेकर ऑर्गन वादक प्रशांत ठाकूर सहकारी कार्तिकी येरणे यांनी साथ संगत केली
0 comments:
Post a Comment