तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती:-जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणारे आम आदमी पार्टी भद्रावती चे सुरज शहा यांची नुकतीच चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुरज शहा यांनी भद्रावती तालुक्यात भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्यांना धारेवर धरून ठेवले आहेत. धडाडीने जनतेसाठी धाऊन जाणारे नेते म्हणजेच सुरज शहा.Aam Aadmi Party Bhadravati's Suraj Shah's Appointed as Chandrapur District Vice President 
                 पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेऊन, माझे काम बघून मला निवन जबाबदारी दिली त्या बद्दल मी वरिष्ठांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.
मी जनतेच्या सेवेत इमानदारी ने काम करत राहणार असे मनोगत या वेळी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांनी मनोगत व्यक्त केले.

0 comments:
Post a Comment