Ads

अवैध दारू तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना भद्रावती पोलिसांनी केली अटक

भद्रावती तालुका प्रतिनिधी(जावेद शेख) :- पोलीस स्टेशन भद्रावती येथे गोपनीय माहिती मिळाली की भद्रावती ते चंदनखेडा मार्गाने दोन इसम हे मोपेड गाडी घेऊन अवैध दारू विक्री करण्यासाठी करिता दारू ची वाहतूक करणार आहे. Bhadravati police arrested two accused of smuggling illegal liquor

त्यावरून बरांज तांडा गावाचे पुलाजवळ पोलीस स्टॉप मदतीने नाकाबंदी करून दोन मोपेड वाहन सह दोन इसमास पकडले त्यांच्या ताब्यातून एकूण 17 पेटी देशी दारू मुद्देमाल प्रत्येकी 100 नग ,दोन मोपेड, दोन मोबाईल, असा एकूण 1,79,500/ रू चा माल ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment