भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-बुद्ध लेणी येथे तथागत भगवान बुद्धाच्या मुर्तीची तोड-फोड झाल्याची माहिती मिडाल्यामुळे आज भन्ते सुरई ससाई जपानच्या दोन उपसाकासः एतिहासिक बुद्ध विज्जासन बुद्ध लेणीला दिली भेट दिली . यावेडी नानाभाऊ देवगडे, उमेश रामटेके ,सिद्धार्थ सुमन, मनोज मोडक ,संतोषभाई रामटेके , लिनता जुनघरे , शशी गायकवाड, मृगन पाटील ,प्रवीण कुडवे, शंकर परेकर, धर्मा गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
३१ डिसेंबर २०२३ च्या रात्री विज्जासन बुध लेणी येथिल फोडण्यात आलेली मुर्ती प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली . आरोपीचा शोध लाऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजेत या करिता सनदशीर मार्गाने पाठपुरावे करीत राहा असेही त्यांनी उपस्थितांना सुचविले .
0 comments:
Post a Comment