(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून संपूर्ण राज्यातील अपात्र लाभार्थी वगळण्याकरता वित्त विभागाच्या सेवार्थ प्रणाली मधील शासकीय अधिकारी , कर्मचारी यांच्या डेटाबेस अन्न पुरवठा विभागाच्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली सोबत पडताळण्यात आला आहे.
Action will be taken against 100 ineligible ration card holders, government officers and employees - Tehsildar Panmand
त्यानुसार जे शासकीय अधिकारी , कर्मचारी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभ घेत आहेत त्यांची यादी शासनाकडून राज्यातील सर्व तालुक्यांना पुरवण्यात आलेली आहे. त्यानुसार सिंदेवाही तालुक्यातील एकूण शंभर अपात्र शिधापत्रिका धारकांना शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती सिंदेवाही चे तहसीलदार संदीप पानमंद तसेच शरद लोखंडे निरीक्षण अधिकारी सिंदेवाही यांनी दिली आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment