Ads

_भद्रावती तालुका बहुजन समन्वय समितीचे गठन-तालुका कार्यकारणी जाहीर

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचेअध्यक्षतेखाली दिनांक.26 रोज सोमवरला हुतात्मा स्मारक भद्रावती येथे पार पडलेल्या बैठकीत भद्रावती तालुका बहुजन समन्वय समिती चे गठन करण्यात आले
Formation of Bhadravati Taluka Bahujan Coordinating Committee-Taluka executive announced
यावेळी तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली यात अध्यक्ष ऍड. महेश ठेंगणे, उपाध्यक्ष रमेश मेश्राम ,व नरेश काळे सचिव विकास दुर्योधन,सहसचिव विशाल गौरकार, कोषाध्यक्ष सुनिल आवारी संघटक संजय आसेकर, पुरुषोत्तम नैताम सहसंघटक राहुल सोनटक्के संयोजक नामदेव रामटेके, प्रसिद्धी प्रमुख लिमेश माणुसमारे, उमेश काकडे मार्गदर्शक ऍड. भुपेंद्र रायपूरे, लक्ष्मणराव बोढाले सर तर सदस्य म्हणून रितेश वाढई, दिलीप वानखेडे, सचिन नक्षीने, सिकंदर शेख,पांडुरंग बोढाले,नागसेन पाझारे,बापूजी पारखी, स्वप्नील कोल्हाटकर, अनिल धानोरकर, अजय बोडे,पांडुरंग टोंगे, जनार्धन पिदूरकर, पांडुरंग कोयचाडे आदींचा समावेश आहे. या समितीत ओबीसी एस सी एस टी एस बी सी, एन टी,व्हीजे, व इतर सर्व बहुजन समाजाचा समावेश आहे.
सर्व बहुजन समाजाला एकत्रकरून त्यांना मुख्य प्रवाहात आणने, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे,सामाजिक समस्या व अन्यायकारक धोरणाबाबत लढा देणे हा या समन्वय समितीचा उद्देश असल्याचे प्रसिद्धी प्रमुख लिमेश माणुसमारे व उमेश काकडे यांनी कळविले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment