Ads

भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या युवा विदर्भ अध्यक्षपदी डॉक्टर मुखर्जी यांची नियुक्ती.

भद्रावती (जावेद शेख):-भद्रावती येथील सुप्रसिद्ध बिल्डर डॉ. विश्वजीत पंकज मुखर्जी यांची भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या युवा विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
Appointment of Dr. Mukherjee as Youth Vidarbha President of Indian National Human Rights Party.

पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी तपन कुमार राय यांनी डॉक्टर विश्वजीत मुखर्जी यांना एक नियुक्तीपत्र सादर करून ही नियुक्ती केली. डॉक्टर विश्वजीत मुखर्जी हे व्यवसायाने बिल्डर असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. या माध्यमातून आपण सामाजिक कार्य करू असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे विदर्भात भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या कार्याला वेग प्राप्त होऊन सामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास यावेळी पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी तपन कुमार राय यांनी व्यक्त केला. डॉक्टर मुखर्जी यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे परिसरात तथा शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment