Ads

दहाविच्या परीक्षेत फेरीलैंड शाळेचे सुयश,शंभर टक्के निकाल

भद्रावती जावेद शेख:-दहावी राज्य बोर्डाचा निकाल नुकताच जहिर झाला असुन भद्रावती येथील फेरीलैंड स्टेट शाळेने आपल्या ऊत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.दहाविचा शाळेचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागला आहे.
100 percent result of Ferriland School in class 10th examination
सदर दहाविच्या परीक्षेत मुलिंनी बाजी मारली असुन शाळेतून पहिल्या चार यशस्वी विद्यार्थ्यांमधे चार मुलींचा समावेश आहे.शळेची तेजश्री बंडू खामनकर हिने ९२.६०टक्के गुण प्राप्त करुन शाळेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.तर,अंजली रविंद्र नागोसे हिने ९०.४०,सायली भास्कर भागवत हिने ८४.४०व तेजस्विनी राजू झोडे हिने ८०.४० टक्के गुण प्राप्त करीत अनुक्रमे दुसरा,तिसरा व चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक अड. युवराज धानोरकर, प्राचार्य वर्षा धानोरकर ,मुख्याध्यापिका प्रज्ञा ठाकरे व शिक्षणवृंदाने अभिनंदन करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment