Ads

सगदा येथे रेतीचा मोठा साठा; पंचनामा झालेल्या रेतीची कारवाई पोटी पुढुन साठा तसाच मागुन मात्र रेतीची होतेय दररोज उचल सर्वत्र चर्चेचा विषय Big stock of sand in Sagada, according to the panchnama sand action, the stock will continue to grow, but the daily lifting of sand is a topic of discussion everywhere.

घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
तालुक्यातील एकही रेतीचा घाट हर्रास न झाल्याने रेती चोरीचे प्रमाण एवढे वाढले की दिवसा ट्रॅक्टर ने रेती आणायची व रात्रीला ट्रक मध्ये तेही जेसीपीने भरून द्यायची हा गोरख धंदा सगदा येथुन राजरोसपणे चालू आहे
Big stock of sand in Sagada, according to the panchnama sand action, the stock will continue to grow, but the daily lifting of sand is a topic of discussion everywhere.
 अशातच महसूल प्रशासनाने एका राजकीय हीतसंबंध जोपासत व्यक्तीच्या शेतात रेतीचा साठा आढळून आल्याने त्या साठ्याचा पंचनामा करून येथील पोलीस पाटलाच्या ताब्यात दिल्याचे कळते परंतु यावरही त्यांनी नवीन शक्कल लढवत पंचनाम्याचा रेतीचा साठा पुढून तसाच दाखवायचा व मागून ट्रक भरून द्यायचा असा गोरख धंदा राजरोसपणे चालू असल्याचे कळते पारवा विभागात चर्चा कारण पंचनामा केव्हा झाला त्यावेळेसचे फोटो महसूल विभागाजवळ उपलब्ध आहे आणि आजचा फोटो नवीन अगदी ओल्या रेती उपसाचा ढींग पाहताच या चोरट्याचे बिंग फुटणार तर घाटंजी महसूल विभाग डोळेझाक करते की कारवाई याकडे येथील जनतेच्या नजरा लागल्या आहेत येथे घरकुल वाल्यांना रेती नाही परंतु तालुक्यांत मात्र रेतीचे साठे आहेत असे कळते पण मागील वेळी चंद्रपूर टाईमने बातमी छापली रेती उपसा करून जे नदीमध्ये खड्डे करण्यात
आले त्याच्यावर प्रशासनाने कोणत्या उपाययोजना  करण्यात आली काही दिवसानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीमध्ये जे खड्डे पडले आहे याला जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न निर्माण होते अशी सर्वत्र चर्चा चालू आहे
    घाटंजी तहसीलदार कारवाई करणार काय ?की यांच्या सातबारावर बोजा चढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment