Ads

पोलिस शिपायाने केले विषप्राशन

सादिक थैम:-वरोरा:येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणा-या एका पोलीस शिपायाने 13 जुलै रोज शनिवारला विष तप्राशन केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Police constable poisoned
वरोरा पोलीस स्टेशन मध्ये राकेश सोनूने नामक शिपाई कार्यरत आहेत. गणवेशात असतांनाच त्यांनी काल रात्रौ साडेनऊच्या सुमारास विष प्राशन केले. सोनूने यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचेवर प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथील सार्वजनिक रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर पोलीस शिपायाने विष का प्राशन केले असावे.याबद्दल कारण करू शकले नाही. वरोरा पोलीस घटनेची चौकशी करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment