Ads

बस स्टँड चौकात दुर्गाउत्सव मंडळाच्या वतीने घाटंजी तर्फे"एक रक्तदान मातेसाठी "हा उपक्रम संपन्न 45 रक्तदात्याने केले रक्तदान

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
सामाजिक बांधलकीचे काही देणं समोर ठेऊन गरीब रुग्नाची हेळसांड थांबावी आणी आजची नवीन पिढी समाजाच्या कामी यावी या हेतूने जयकारा दुर्गाउत्सव मंडळ घाटंजी यांनी "एक रक्तदान मातेसाठी "या संकल्पनेतून घाटंजी बस स्टॅन्ड चौक घाटंजी येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले
45 blood donors donated blood at Bus Stand Chowk on behalf of Durgautsav Mandal by Ghantji "one Blood Donation for Mother".
असून या रक्तदाना ला नवरात्राच्या उपवासाच्या काळात देखील चांगला प्रतिसाद लाभला असून 45 रक्तदात्याने या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविला शौर्य रक्त पेढी यवतमाळ या टीम नी जयकारा दुर्गाउत्सव मंडळानी आमंत्रीत केले होते शौर्य रक्तपिढी यवतमाळ यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले असून मंडळाच्या सहकारी चमूनी या उपक्रमकरिता परिश्रम देखील घेतले, विक्रम राठोड,यांचे पुढाकाराने शंकर लेनगुरे विशाल डंभारे कमलेश चव्हाण अजय भोजवार राहुल सहारे, प्रमोद एमडवार,निखील खोब्रागडे यांनी या शिबिरा करिता परिश्रम देखील घेतले सोबतच शौर्य रक्तपेढी याचे शिवशंकर भातने, मेघराज राऊत, डाँ पूनम राठोड, सानिया, वाडकर, सायली स्वामी, वैष्णवी तुपे आदिनी देखील पुढाकार घेतला सर्वत्र कौतुक होत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment