जावेद शेख भद्रावती:-शहरातील एका भागात एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग molestedकेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणातील आरोपीस भद्रावती पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
A seven-year-old girl was molested,Accused arrested.
निलेश राजेश्वर चटपल्लीवार उर्फ नाना चटपल्लीवार, वय 37 वर्षे, राहणार भद्रावती.असे आरोपीचे नाव असून त्याचेवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्या पोटावर बुक्कीने मारहाण केली. सदर प्रकार हा 5 ऑक्टोबरला घडला. तीन दिवसानंतर मुलीचे पोट दुखू लागल्यानंतर तिने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली. सदर घटनेच्या पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गेडाम मॅडम,भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment