Ads

डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या प्रचाराचा झंजावात

चंद्रपुर :-डॉक्टर अभिलाषा गौतुरे यांच्या प्रचाराचा दौरा सिद्धांतवाद सुरू असून त्यांना विविध स्तरावरून जोरदार प्रतिसाद मिळत आहे या प्रचारात दरम्यान कुठे कॉर्नर सभा तर कुठे लोकांच्या बैठका लागत असून व सभेचे रूपांतर जाहीर सभेमध्ये होत आहे.
Dr. Abhilasha Gavathure campaign getting overwhelming response
प्रसारा दरम्यान विविध संघटनेचा त्यांना जोरदार पाठिंबा मिळत असून वेगवेगळे संघटने त्यांना जाहीर समर्थनार्थ येत आहेत
बोरचांदली,राजगड, विरई, फिस्कुटी, भवराळा चांदापूर,जुनासुर्ला, गडीसुर्ला,भेजगाव,पिपरी दीक्षित, भंजाळी बाबुलांना नवेगाव बेंबाळोंडाळा नांदगाव गोवर्धन या ठिकाणी त्यांच्या प्रसार दौरा दरम्यान भेटी दिल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment