चंद्रपूर/ प्रतिनिधीनागपूर मार्गावरील जनता कॉलेज चौकात भरधाव वेगातील ट्रकने भिकाऱ्यास चिरडले. या दिलेल्या धडकेत त्याच्या जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली.

चंद्रपूर नागपूर मार्गावरीलजनता कॉलेज परिसर चौकात मोठी वर्दळ असते. अशातच एक भिकारी रस्ता ओलांडत होता. मात्र, त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रक ने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांना घटनास्थळ गाठून ट्रक चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. तपास रामनगर पोलीस करीत आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment