Ads

आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील नाभीक समाजातील कुटूंबांना दिला मदतीचा हात



आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील नाभीक समाजातील कुटूंबांना दिला मदतीचा हात

नागभीड प्रतीनीधी :दिनचर्या न्युज

संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरूच आहे,त्यामुळे गरीब जनतेला रोजगार नसल्याने अनेक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीने हतबल झालेली आहे.
महाविकास आघाडी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व सलून दुकान हे बंद ठेवण्याच्या ह्या निर्णयामुळे आज अनेक सलून दुकानांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
अश्यातच नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील सलून दुकान बंद असल्याने त्या सलून दुकानात काम करणाऱ्या नाभीक समाजातील लोकांना आपले कुटुंब चालवणे कठीण झालेले आहे.
याचं सर्व गोष्टींचा विचार करून नाभिक समाजातील लोकांचा एक भाऊ म्हणून आपल्या क्षेत्राचे *गोर-गरिबांचे कैवारी,मा.आमदार बंटीभाऊ भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र* यांनी सूचना करून *श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड* यांचे नेतृत्वाखाली नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील नाभिक समाजातील लोकांना किराणा किट वाटप करण्यात आले.
तसेच चिमूर विधानसभा क्षेत्रातील नाभिक समाजाच्या आजच्या परिस्थितीत होणाऱ्या अडचणीची जाणीव घेऊन *मा. मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सरकार* यांचेकडे चिमूर विधानसभा क्षेत्रातील सर्व सलून दुकाने सुरु करण्याकरिता मांगणी करण्याचे आश्वासन दिले. *मा.बंटीभाऊ भांगडीया साहेब यांनी भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते* मार्फत नाभिक समाजाला केलेल्या मदतीकरिता सर्व नाभिक समाजातील लोकांनी मनापासून आभार मानले
किराणा किट वाटप करतांना:- *श्री.अवेशभाऊ पठाण,श्री.गणेशजी तर्वेकर,श्री.सचिनजी आकुलवार,श्री.जगदीश सडमाके,श्री. शिरीषजी वानखेडे,श्री.अमोल देशमुख, श्री.संदीप गिरीपुंजे* नागभीड तालुक्यातील सर्व गावातील नाभिक समाज बांधव व भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment