वरोरा नगर परिषद द्वारा रु.२ कोटी सीमेंट रोड बांधकामाच्ये भूमिपूजन...!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
*वरोरा शहराचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष- श्री.अहेतेशाम अली यांचा विकास कामाचा धडाका सतत्याने सुरु आहे या विकास कमाचा वरोरा शहरातील जनतेकडून कौतुक करण्यात येत आहे*
नुकतेच वरोरा येथील विशेष रस्ता अनुदान निधि अंतर्गत नगर परिषद परीक्षेत्रातिल आंबेडकर चौक ते सपाटे चौक,सदभावना चौक ते गांधी उद्यानचे कोपरयापर्यन्त सी.सी.रोड चे बाँधकाम करने तसेच सदभावना चौक ते विर सावरकर चौक पर्यन्त सी.सी.रोड व नालिचे बांधकाम करने आशा रु.२ कोटी चे विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन सौ.प्रतिभाताई धानोरकर (आमदार-वरोरा-भद्रवती विधानसभा),यांचा शुभ हस्ते करण्यात आले भूमिपूजन कार्यक्रमाच्ये अध्यक्ष म्हणून श्री.अहेतेशाम अली(नगराध्यक्ष-न.प.वरोरा)
यांनि होते, भूमिपूजन प्रसंगी प्रमुख उपस्थितीत श्री.अनिल झोटिंग(उपाध्यक्ष-न.प.)
श्री.गजानन भोयर (मुख्याधिकारी-न.प.),
श्री.गजानन मेश्राम- विरोधी पक्षनेता न.प.श्री.प्रदीप बुरान-बांधकाम सभापति न.प.श्री.डॉ.भगवान गायकवाड-नगरसेवक न.प.श्री.बाबासाहेब भागडे-नगरसेवक न.प.श्री.राजू महाजन-नगरसेवक न.प.सौ.सुनीता काकडे-नगरसेविका न.प.श्री.अनिल साखरिया-पाणी पुरवठा सभापति न.प.,श्री.दिलीप घोरपडे-नगरसेवक न.प.श्री.अक्षय भिवदरे-नगरसेवक न.प.श्री.डॉ.गुनानंद दुर्गे-नगरसेवक न.प.सौ.सुषमा भोयर-नगरसेविका न.प.श्रीमती.मंगला पिम्पडकर-नगरसेविका न.प.श्री.सुरेश महाजन,श्री.भरत तेला,श्री.मोनू चिमुरकर,श्री.किशोर भोयर,न.प.कर्मचारी- श्री.दलाल साहेब,श्री.सूरज पुनवटकर,श्री.किरन वाघमारे,श्री.निलेश सरागे,श्री.दिलिप खिरटकर सोबतच शहरातील जनसामान्य नागरिक या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते....!
0 comments:
Post a Comment