Ads

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य बाळापुर (बुज.) येथे अभिवादन …


नागभीड प्रतिनिधी:- पारडी- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य व चंद्रपुर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी २८ नोव्हेंबर ला पुण्यतिथीचे औचित्य साधून नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भेट देत अभिवादन केले . यावेळी माळी समाज बांधवांनी या पुतळ्याचे व परिसराचे सौंदर्यीकरणाची मागणी संजय गजपुरे यांच्याकडे केली.
Greetings on the occasion of the death anniversary of Krantisurya Mahatma Jyotiba Phule at Balapur (Buj.)
याप्रसंगी भाजपा जि.प. सर्कल प्रमुख व माजी सरपंच धनराज बावणकर , कृऊबास नागभीड चे संचालक विलास मोहुर्ले , शक्ती केंद्र प्रमुख व मिंडाळा चे माजी उपसरपंच तथा ग्रा .पं. सदस्य विनोद हजारे , महात्मा फुले माळी समाजाचे अध्यक्ष विजय गुरनुले , तानाजी लोनबले , हरिदास आदे , ग्रा.पं.सदस्य शैलेश मोहुर्ले , विजय निकुरे , किशोर वसाके , सोमेश्वर मोहुर्ले यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती .
==============
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment