भद्रावती,दि.९(तालुका प्रतिनिधी):- येथील खापरी रस्त्यावरील अनिल साव यांच्या कुक्कुटपालन केंद्रात दुर्मिळ प्रकारचा अर्ध रंगहीन नाग साप आढळून आला असून त्याला सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
सदर साप चार फूट लांबीचा असून त्याची वनविभागाच्या कार्यालयात नोंद करुन त्याला त्याच्या संरक्षित अधिवासात सोडण्यात आले. या वेळी सर्पमित्र राज येरने, श्रीपद बाकरे, संकेत सातभाई ,शुभम मुरकुटे,अमर किन्नाके व शिथिल मैसकर, दीपक सगदेव उपस्थित होते.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment