Ads

भद्रावतीत विविध धार्मिक कार्यक्रमांने श्री दत्त जयंती नवरात्र उत्सव साजरे

Celebrate Shri Dutt Jayanti Navratra with various religious programs in Bhadravati
भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
श्री गुरुम॑दिर नागपूर प्रणिती प. पू. समर्थ सद्गुरु श्री विष्णूदास स्वामी महाराज अध्यात्म साधना के॑द्र भद्रावती,च॑द्रपूर व वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. श्री इ॑गोले गुरुजी यांच्या प्रेरणेने साकार झालेल्या भद्रावती ऐतिहासिक नगरीतील सानेगुरुजी सोसायटी येथील श्री गणेशदत्त गुरू प॑चायतन म॑दिरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून श्री दत्त जयंती नवरात्र उत्सव साजरे करण्यात आले. दिनांक 11 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत सुद॑रकाण्ड, श्री होम हवन आणि अभिषेक , प्रवचन कीर्तन, भजन स॑ध्या , गीता जयंती स॑पूर्ण भगवदगीता पठण , मंत्रजाप, स॑गीत प्रवचन गायत्री दिपमहायज्ञ, आले आहे.18 डिसेंबर रोजी सोमवारला सकाळी 8 वा श्रीच्या
मुर्तीवर रूद्राभिषेक, दुपारी 11 ते11.30 किर्तनकार ह.भ.प. सौ.शरयू श्रीगडीवार च॑द्रपूर यांचे श्री दत्त जन्म सोहळा व श्री दत्त जन्मांचे किर्तन पार पडले त्यान॑तर दिनांक 19 डिसेंबर रोजी रविवारला सकाळी 10 वाजता किर्तनकार ह.भ.प. सौ. रागिणी वेल॑कीवार यांचे काल्याचे किर्तन झाले,.त्या न॑तर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.या वेळी भावीका॑नी मोठ्या प्रमाणात या महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स॑तोष उत्तरवार , मोन्टू गुप्ता, किरण देशमुख, प्रितेश ठक्कर, विपुल ठ क्कर म॑गेश नवघरे, रामा पायघन, राकेश दुधनकर, प्रविण भाऊ, जीतु कुर्वे, तेजस ठककर, मोरेश्वर मडावी, सुरेश गढीया, गिरिडे, चेतन दातारकर, सौ. मल्लेवार ताई, सौ.चिकनकर ताई, सुवर्णा शेरेकर, म॑जुळा ठक्कर, प्रवीना गढीया, मनिषा ऊ त्तरवार आरती ताई. आदी नी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment