सावली :-सावली तालुक्यातील वडेट्टीवार मित्र मंडळ व सर्व सावली तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोर गरीबा चे कैवारी नेहमी मदतीला धावून येणारे नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा तालुक्यातील चकपिरंजी येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला नामदार विजय वडेट्टीवार. जिल्हाध्यक्ष ग्रामीण कांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश देवतळे. चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार.माजी आमदार नामदेव उसेंडी. अध्यक्ष नंदू नागरकर.माजी जि प अध्यक्ष संदीप पाटील गडमवार. महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश सदस्य दिनेश पाटील चीटनुवार. अध्यक्ष म सह बँक संतोषसिह भाऊ रावत.एडवोकेट राम मेश्राम. जिल्हा परिषद सदस्य वैशाली शेरकी.तालुकाध्यक्ष नितीन गोहने. महिला तालुका अध्यक्ष उषाताई भोयर. शहर तालुका अध्यक्ष विजय मुत्यालवार. युवक शहर अध्यक्ष नितीन दुवावार. युथ अध्यक्ष आशिष मनबतुलवार. प. स.सभापती विजय कोरेवार. महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी.राकेश रत्नावर. घनश्याम येनुरकर. संदीप कारमवार. कवडुजी कुंदावार. आतिक कुरेशी. मुन्ना स्वामी. दिवाकर पाटील भांडेकर सुनील बोमनवार आणि समस्त कांग्रेस पदाधिकारी आदी उपस्थित होते.
अभिष्टचिंतन सोहळा पाहुण्यांचे आगमन महिला मंडळी द्वारे . ओशवंत त्यानंतर दिपप्रज्वलन. पाहुण्याचे स्वागत विजय भाऊ ला सावली मित्र मंडळ तर्फे स्वागत पर मोठी मालर्पण. त्यानंतर स्वागत गीत. उपस्थित अतिथीचे मार्गदर्शन.महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर प्रधानमंत्री खनिज विकासक्षेत्र कल्याण निधी अंतर्गत बचत गटातील दिव्यांग लोकांना तीन चाकी इलेक्ट्रिकलं मोटार सायकल व त्यावर विक्री करण्यासाठी सायकल वितरण. सावली येथील सामान्य रुग्णालय येथील रुग्णांना फळ वाटप. विध्यार्थी ला नोट बुक. रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला
सिंचनाच्या सोयी विविध विश्रामगृह युवकांना महिलांना रोजगार रंजल्या-गांजल्या ना मदत हेच माझे ध्येय असून सावलीचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन याप्रसंगी वडेट्टीवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून भावूक होऊन व्यक्त केले.
मंचावर उपस्थित मार्गदर्शकांनी सुद्धा वडेट्टीवार यांनी राज्याचा कारभार सांभाळून एकदा तरी मुख्यमंत्रीपद स्वीकारावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आणि शुभेच्छाही दिल्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नितीन गोहणेतर सूत्रसंचालन प्रविण गेडाम यांनी केला.
0 comments:
Post a Comment