भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती जवळ चालबर्डी - कोंडा परिसरात अंदाजे 3ते4 वर्षाची वाघीणीचा शेत शिविरात मृतदेह आढळला आहे. वाघिणीचे मृत्यु 2 दिवसा आधी झाला असावा असा अंदाजा व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मुर्तदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुर्तदेह पाठविण्यात आले आहे. |
पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करिता आहे वाघिणीचा मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
Chalbardi near Bhadravati - Tiger carcass in Konda area
0 comments:
Post a Comment