Ads

आम आदमी पार्टी घुग्घुस मध्ये शेकडो महिलांचा पक्ष प्रवेश...

घुग्घुस :-मागील एक वर्षा आधी आम आदमी पार्टीची स्थापना घुग्घुस शहरामध्ये झाली. आम आदमी पार्टी शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर सतत लढत असते.सोबतच संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे कार्य ज्याप्रकारे दिल्ली मध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर सुरू आहे ज्यामध्ये शिक्षण, स्वास्थ्य, पाणी, रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधांवर ज्याप्रकारे कार्य केले आहे त्यांच्याच पाहुलांवर आम आदमी पार्टी घुग्घुस चे कार्य सुरू असताना बघून घुग्घुस शहरातील महिलांनी आम आदमी पार्टी घुग्घुस वर विश्वास दाखवून शेकडो च्या संख्ये मध्ये प्रवेश केला ज्यामध्ये अमराई वार्डातील दिनांक 23 जानेवारी 2022, तसेच शिवनगर व रामनगर येथील महिलांनी शनिवार दिनांक 29 जानेवारी 2022 ला शेकडोच्या संख्ये मध्ये पक्ष प्रवेश केला व आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी ला सत्तेवर आणून घुग्घुस मध्ये दिल्लीसारखी ईमानदार सरकार आणून घुग्घुस च्या जनतेला मूलभूत सुविधा मिळवून देऊ असा महिलांनी त्या दिवशी प्रण केले. यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी येत्या आठवडा भरामध्ये आणखी शेकडो महिला व पुरुष यांचा पक्ष प्रवेश घेऊ अश्याप्रकारची घोषणा केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

1 comments:

  1. You are a Very good journalist Sir, and avery good human being Rajeshbhau

    ReplyDelete