सावली प्रतीनीधी:-स्त्री शिक्षणाच्या पहिल्या शिक्षिका व शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या , स्त्री -पुरुष समानता, शिक्षणासाठी चिखल, दगड झेलणाऱ्या अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य यांना वंदन करण्यात आला. जि प्राथमिक शाळा जिबगांव येथील
अनेक विध्यार्थीनीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या.
जय ज्योती ,जय क्रांती सावित्रीबाई फुले की जय सावित्रीच्या लेकी अशा जयघोष देऊन जयंती शांततेमध्ये पार पाडण्यात आली.
त्यावेळी उपस्थीत पुरुषोत्तम चुदरी ग्रा प सरपंच,इंदिराबाई भोयर ग्रां प. उपसरपंच राकेश गोलेपल्लीवार ग्रा प सदस्य, दिक्षा भोयर ग्रां. प. सदस्य, मोनीका उंडिरवाडे ग्रां. प. सदस्य, लीलाबाई भोयर ग्रा प सदस्य,वायकोर सर मुख्याध्यापक प्राथमिक शाळा जिबगांव,जिवणे आरोग्य सेवीका,पुनवटकर आरोग्य सेवीका,कुळमेथे सर,कावळे माॅडम,चुदरी अंगणवाडी सेवीका,उराडे अंगणवाडी सेवीका, शिक्षकवृंद व विध्यार्थी यांची उपस्थित होती.
0 comments:
Post a Comment