Ads

अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या *किसान युवा क्रांती संघटनेचे तहसीलदाराना निवेदन

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-सतत तीन दिवस भद्रावती तालुक्यात गारपिट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाउस झाला. तालुक्यात काही भागात जोरदार व काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत दयावी अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेने केले आहेत त्यामुळे कापूस तूर गहू हरभरा वाटाणा मिरची मुंग भाजीपाला पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अस्मानि संकटात सापडला आहे तरी लवकरात लवकर मदत दयावी अशीं मागणी किसान युवा क्रांती संघटनेने केली यावेळी अध्यक्ष रवींद्र गेजिक तथा विकास गजभे,भारत बेलेकर, रोशन मानकर,अजय मत्ते,अभिशेक भोयर,पन्कज पन्डीले आदी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment