Ads

करण देवतळे यांची भाजयुमोच्या राज्य सचिव पदावर नियुक्ती

भद्रावती,दि.२२(तालुका प्रतिनिधी)
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते करण संजय देवतळे यांची नुकतीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment