सिंदेवाही प्रतीनिधी :-महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपुर संलग्न असलेल्या सिंदेवाही नगर पत्रकार संघाची सहविचार सभा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नुकतीच पार पडली. ज्येष्ठ पत्रकार विलास धुळेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली.त्यामधे अध्यक्षपदी- लक्ष्मीकांत कामतवार दै.पुण्यनगरी , उपाध्यक्ष:- संदीप बांगडे दैनिक लोकमत सचिव:- खालिद पठाण दैनिक नवराष्ट्र सहसचिव:शशिकांत बतकमवार दैनिक नागपूर मेट्रो कोषाध्यक्ष:- विलास धुळेवार दै.सकाळ, प्रसिद्धीप्रमुख:- आदिल पठाण दैनिक महासागर, सल्लागार:- प्रा. शरद बीडवाईक सदस्यपदी:- विजय बलगेवार, दीपक मडावी, मुकेश शेंडे, शशिकांत कामतवार, शेखर खिरडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment