भद्रावती तालुका प्रतिनिधी :-रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी भद्रावती राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे श्रद्धांजली कार्यक्रम भद्रनाग मंदीर परीसरात दि ७/२/०२२ ला संयकाळी आयोजन कर०यात आले होते यावेळी ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते मुनाज शेख यांनी आपल्या भारताची कोकीळा हारपली हि पोकळी कधीच भरूण निघणार नाही तरी त्यांच्या आवज हा आजअमर आहे ते नेहमी आपल्यात राहील असे श्रद्धांजली पर विचार व्यक्त केले राष्ट्रवादी असघटीत कामगार जिल्हा अध्यक्ष फयाज शेरव, राष्ट्रवादी शहर सचिव संतोष वास्मवार, माजी शहर अध्यक्ष संजय आस्वले, युवक उपाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार,राष्ट्रवादी विजेएनटी सेल अध्यक्ष रवि नागपुरे, सामाजीक न्याय विभाग शहर अध्यक्ष पणवेल शेंडे,कयाज शेख निलेश जगताप, शहर उपाध्यक्ष राका क्रिष्णा तुराणकर, अमोल बडगे,आशिष लिपटे,श्रेयस आसेकर, कुणाल लुनावत, भुषण बोडाले, शंतानु शिंदे, शुभम नागपुरे, रोशन केवटे,शुभम बगडे,अजय वावरे(काका)यांच्या उपस्थीत पार पडला यावेळी स्व.भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायीलेले गित वाजवुन श्रध्दांजली अर्पण केली
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment