Ads

विवेकानंद महाविद्यालयात संत गाडगेबाबा व संत रविदास जयंती संपन्न


भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आज दिनांक 23 फेब्रुवारी, 2022 ला सकाळी 11.00 वाजता संत गाडगेबाबा जयंती व संत रविदास जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या स्थानी डॉ. यशवंत घुमे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ रमेश पारेलवार, डॉ. उत्तम घोसरे, डॉ. प्रकाश तितरे, डॉ. विजय टोंगे, डॉ. ज्योती राखुंडे, डॉ‌. सुधीर आस्टूनकर, डॉ. सुहास तेलंग, डॉ. गजानन खामनकर, प्रा. अमोल ठाकरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी - विद्यार्थिनीआदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संत गाडगेबाबा जयंती व संत रविदास जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment