Ads

२४ वर्षीय युवकाने दारूच्या नशेत केली आत्महत्यासिंदेवाही: तालुक्यातील नवीन विरव्हा जंगल परिसरात एका झाडाला दुपट्याच्या सहाय्याने एका २४ वर्षीय युवकाने आत्महत्या sucide केली. ही घटना बुधवार दिनांक १६ मार्च सायंकाळ ४.३० वाजता ची असुन गावातील नागरिकांनी याची माहीती सिंदेवाही पोलीसांना दिली.
सविस्तर वृत्त असे की, काल बुधवार दिनांक १६ मार्च २०२२ सायंकाळी अंदाजे ४.३० च्या सुमारास नवीन विरव्हा जंगल परिसरात एका झाडाला एक युवक boy दुपट्याच्या सहाय्याने फासी लागलेल्या अवस्थेत काही लोकांना दिसून आला. या घटनेची माहिती गावतील लोकांनी सिंदेवाही पोलिसांना दिली. सिंदेवाही पोलीस घटनास्थळी पोहचून झालेल्या घटनेचा पंचनामा करून मृतकाचे शव शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालयात पटविले. मृतकाचे नाव चंद्रहास गिरीधर नन्नावरे (२४) रा. नवीन विरव्हा असे असुन हा युवक दारूच्या नशेत आत्महत्या24 year old boy commits suicide under the influence of alcohol केल्याचे मृतकाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय पोलीस अधिकारी राजेश मडावी हे करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment