Ads

गुप्ता कोल वाशरी चोरी करणाऱ्या चोरास घुग्घुस पोलिसांनी केली अटक

घुग्घुस:-
पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अपराध क्र. 102/2022 कलम 461380 भा. द. वी. गुन्हा दिनांक 14/3/2022 रोजी नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील तक्रारदार संतोष बोबडे सेक्युरीटी सुपरव्हाईज, गुप्ता पॉवर gupta power plant दिनांक 14/3/2022 रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने गोडावुन चे शटर वाकवुन, प्रवेष करून गोडावुन मधील इलेक्ट्रीकल साहीत्य व नळाचे वॉल जान्टर लोखंडी सामान चोरून Theft नेले असी तकार दिली होती. सदर तकारीचे अनुषंगाने गुन्हे शोध पथकाव्दारे आरोपीचा शोध घेतला दिनांक 16/3/2022 रोजी रात्रो दरम्यान गोपनिय माहीती व्दारे सापळा लावुन पोलीस पथक होते तेव्हा गुप्ता कोल वाशरीकडुन वाहन क्र. एम एच 34 बीएच 2116 येताना दिसले वाहणाला थांबवुन तपासले असता तेव्हा चोरीचे नळाचे वॉल व ज्वाईटर लोखंडी सामान वाहणात मिळुन आले. वाहणासह एकुण 2,12,000 चे नळाचे साहीत्य जप्त करून एक आरोपीस अटक करण्यात आले. इतर आरोपीचा शोध सुरू आहे.
सदर ची कारवाई पोलीस निरिक्षक बबन पुसाटे यांचे मार्गदर्शनात सपोनी संजय सिंग, पोउपनि आमटे सा. मनोज धकाते, रंजीत भुरसे सचीन वासाडे. रवि वाभीटकर, नीतीन, प्रकाष करमे यांनी केली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment