Ads

घुग्घुस येथील अवैध हालचालीचे केन्द्र असलेले KGN स्क्रॅप (बाबा भंगार) वर कार्यवाही करा - स्वप्नील वाढई

Take action on KGN scrap (Baba Bhangar) which is the center of illegal movement at Ghughhus - Swapnil Wadhai
घुग्घुस :- आज दि.04/03/2022 ला घुग्घुस येथील वॉर्ड क्र.1 येथे असलेले KGN स्क्रॅप (बाबा भंगार) या ठिकाणी रात्रीच्या आडोशात वायर जाळणे,रात्रभर लोहा कापणे आणि अमराई कडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्ही बाजूने भंगार साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे व त्या भंगार मधील काम करत असलेले व्यक्ती वॉर्ड मधी बसून गांजा,दारू चे व्यसन करतात त्याबाबत त्यांना विचारना केल्यास वॉर्डामधील नागरिकांना अश्लील शिवीगाळ करते त्यामुळे या भंगार दुकानावर कार्यवाही करा यासाठी घुगुस पोलीस स्टेशन चे ठाणेदार बबन पूसाटे साहेब,नगरपरिषद घुग्घुस मुख्याधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब,जिल्हाधिकारी साहेब यांना यंग चांदा ब्रिगेड चे स्वप्नील वाढई यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान,अधीवक्ता राम मेंढे,प्रीतम भोंगळे,नागेश तुरानकर,पराग आकुलवार,राकेश तीरनकर,निरज मेश्राम उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment