आदिवासी समाजाचे समाजशास्त्र या बी .ए .सत्र सहावे पुस्तकाचे प्रकाशन विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेमध्ये संपन्न

नागभीड :-
आदिवासी समाजाचे समाजशास्त्र या बी .ए .सत्र सहावे पुस्तकाचे प्रकाशन विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेच्या 12 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात महात्मा फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मिंडाळा, तालुका नागभीड ,जिल्हा चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे , अमरावती विद्यापीठा च्या समाजशास्त्र विभागाचे डॉ. किशोर राऊत, गोंडवाना विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.धनराज पाटील , परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बी. एम. कराडे ,एडवोकेट अमर खंडाळे, प्रा. नामदेवराव वरभे, डॉ.अशोक सालोडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment