कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.Inauguration by Mp Balu Dhanorkar प्रमुख पाहुणे मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, ग्रामीण रुग्णालय भद्रावती चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष कुमार सिंग, डॉ. नितीन सातभाई, समुपदेशक श्री. शीतल भडके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तेजश्री दुर्योधन, लिंक वर्कर प्रकल्पाचे डीआरपी श्री. रोशन आकुलवार, सुपरवायझर श्री. राकेश आमटे, ट्रकर्स प्रकल्पाचे श्री. प्रवीण चिताडे, मायग्रंट प्रकल्पाचे प्रवीण नायर, सागर घटे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात 671 लोकांची नोंदणी झाल, डिजिटल कार्ड 256 बनविण्यात आले,आयुषमान कार्ड 7 बनविण्यात आले, टेली मेडिसिन कन्सल्टन्सी112.
ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे भव्य आरोग्य मेळावा .
भद्रावती (जावेद शेख):-आज दिनांक 21/04/2022 ला "आझादी का अमृत महोत्सव" निमित्ताने ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.Grand Health Fair at Rural Hospital, Bhadravati
0 comments:
Post a Comment