ब्रम्हपुरी:-तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक १२/६/२०२२ रोजी ३:०० ते ४:०० वाजताच्या सुमारास घडली आहे.
राजेंद्र अर्जुन कांबळी वय वर्षे ४५ असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव असून हळदा येथील रहिवाशी आहे.Man killed in tiger attack!
मृतक राजेंद्र हा सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेला असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने राजेंद्र वर हल्ला चढवून नरडीचा घोट घेत ठार Tiger attacked and killed Man केले.
मृतक राजेंद्रच्या पच्छात्य पत्नी दोन मुले असा लहानगा परीवार आहे.
घरचा कर्ता पुरुष गेल्याने कांबळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कांबळी कुटुंबं व गावपरिसर शोकसागरात बुडालेला आहे.
वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबंधीत वनविभागानी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त Man-eating tiger to be control करावा. तसेच कांबळी कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment