चंद्रपूर :-शहरातील लालपेठ माता नगर चौकात 37 वर्षीय सतीश नगराळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. Crime News
सदर माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे व गुन्हे शोध पथकाचे जयप्रकाश निर्मल चमुसहित घटनास्थळी दाखल झाली.
सतीश चा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अजूनही सविस्तर माहिती मिळाली नसून सध्या फॉरेन्सिक लॅब च्या चमूने तपास सुरू केला आहे.
मृतकांच्या कुटुंबातील सदस्य काही बोलायला तयार नाही. murder of young menसतीश ची हत्या की नैसर्गिक मृत्यू याबाबत अजूनही स्पष्ट माहिती नाही, पोलिसांच्या तपासात कारण निष्पन्न होणार.
0 comments:
Post a Comment