भद्रावती तालुका प्रतिनिधी :-रविवार दिनांक 24 जुलै 2022. रोजी स्थानिक अभिषेक मंगल कार्यालय भद्रावती येथे 20 - 25 वर्षों नंतर प्रथमच मोसेस कप - 2022 नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेकरीता उद्घाघाटक म्हणून मान. हंशी पी सुनील कुमार सर , टेक्निकल डायरेक्टर - ॲलन थिलकशीतोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल ( 1967 पासुन भारताची नंम्बर 01 कराटे स्कूल ) हे होते तसेच शिहाँन विजय मग्रोरिया सर, अमरावती, ॲड.राजरत्न पथाडे सर( लीगल एडवाइजर , महाराष्ट्र ), सेंसाई मनिष सारडा सर ( तांत्रिक सल्लागार महाराष्ट्र ), मान वाल्मीक खोब्रागडे सर,स्पर्धा संयोजक - जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय चंद्रपुर , सेंसाई प्रोफेसर दुष्यंत नगराले सर ( जिल्हा अध्यक्ष ), सेंसाई विजय मोरे , शिहाँन सुमित नागदवने , मान अल्का मोटघरे मैडम इत्यादी पाहुने उपस्थित होते..
स्पर्धेचे सूत्रसंचालन एलन थिलक कराटे स्कूल चे महाराष्ट्र प्रमुख रेन्सी दुर्गराज रामटेके सर ( मुख्य आयोजक ) यांनी केले..यावेळी संपुर्ण देशातील विविध राज्यातील असंख्य नॅशनल व अंतरराष्ट्रीय फाइटर नि कराटे चे खेळाडूंनी चमकदार प्रदर्शन दाखवुन प्राविण्य प्राप्त केले* ..
*स्पर्धा मधे प्रथम स्थान केरला , द्वितीय महाराष्ट्र व तृतीय स्थान कर्नाटक यांनी पटकवाले आहे*
समारोपीय व पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आयुध निर्माणी चांदा चे महाप्रबंधक मान. विजयकुमार सर , महाराष्ट्र लीगल एडवाइजर ॲड. राजरत्न पथाडे , जिल्हा संघटक मान डॉ सेंसाई अंकुश आगलावे , माँ लक्ष्मी अकादमी चे अध्यक्ष आशुतोष गयनेवार , भद्रावती शाखेच्या सल्लागार मान ॲड. मनीषा पथाडे, जिल्हा सह सचिव मान अल्का मोटघरे, मान लक्ष्मण जी घुघरे , मान रामशकर गुप्ता , उल्फ़ातद्दीन सय्यद , मान अजय पाटिल सर उपस्थित होते..
यशस्वी आयोजन साठि सहआयोजक सेंसाई बंडू रामटेके , अभिजीत किशोर डांगे , संजय माटे , प्रोफेसर संगीता बाम्बोडे , मनीष भागवत , सुरज मेश्राम , के सत्यम सर, शेखर रामटेके , अमित मोडक , पलक शर्मा, विजय मराठे , रितिका बोस , विक्रांत ढोके , संदीप पेटकर , किरण वानखेड़े , अनिकेत ठाकरे , विकास दुर्योधन , बंडू करमनकर यांनी अथक प्रयास केला आहे
0 comments:
Post a Comment