भद्रावती : समता सैनिक दल, शहर तथा तालुका शाखा भद्रावती द्वारा भद्रावती शहरात वर्षावास दरम्यान आषाढ़ी पौर्णिमे च्या औचीत्यावर बुधवार दि.१३ जुलै २०२२ पासुन नियमित दर रविवार ला ‘वर्षावास धम्मप्रवचन मालिका’ आयोजीत करण्यात येत आहे.Under "Reconstruction of the World" let's go to the Buddha Dhamma directed by Dr. Babasaheb Ambedkar.
बौद्ध धम्माच्या मौलिक विषयांवर जानकार, अभ्यासु लोकां मार्फत मार्गदर्शन होनार आहे. वर्षावास धम्मप्रवचन मालिकाचे उद्घाटन समारोह आषाढ़ी पौर्णिमा दि १३ जुलै २०२२ रोज बुधवारला सायं ५:३० वाजता बुद्ध विहार, आयुध निर्माणी चांदा, भद्रावती मधे आयोजीत केल्या गेले आहे. बौद्ध धम्म संस्कृतीची ऐतिहासिक मौलिकता देश आणि विदेशात स्थापित करने तथा एकसुत्रता आणि एकवाक्यता निर्माण करने हेतु भद्रावती तालुक्यातील सर्व विहारांमधे आयोजन केल्या जानार आहे. आपल्या विहारं मधे ह्या मालीका चे आयोजन करने हेतु समता सैनिक दलाशी संपर्क करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. हे वर्षवास धम्मप्रवचन मालीका निशुल्क घेतली जानार आहे. बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानासाठी स्वयं हिस्सा बनुन बौद्ध धम्माकडे एक पाउल वाढविण्याकरिता ह्या वर्षावास मालिका मधे मुलं,मुली बुजुर्ग, महिला, पुरुष, युवकांना उपस्थीत राहण्याचे आवाहन आयोजक समता सैनिक दल शहर/तालुका शाखा भद्रावती, जिला चंद्रपुर द्वारा केल्या गेले आहे. तसेच नोंदणी साठी 7020030213, 96230 62744 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
0 comments:
Post a Comment