Ads

विज पडुन आगरा गांवात जख्मी महिला ला भद्रावती राष्ट्रवादी कॉंग्रेस ची तत्काल आर्थिक मदत

भद्रावती, प्रतिनिधी: खोकरी ग्रामपंचायत मधील आगरा गावात वसंता गणपती भोयर यांच्या घरासमोर ४वाजता विज कडाडुन पडली त्यात मंजुला मधुकर भोयर ही महिला जख्मी झाली.
Bhadravati NCP Congress immediate financial assistance to women injured in Agra village due to lightning
ही माहीती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी सर्व पधधीकारी याना सोबत घेवुन आगरा या गा वी जावुन तेथील जख्मी महिला ची विचार पुस करून तिला आर्थिक मदत केली . राष्ट्रवादी कॉंग्रेस चे ८०%टक्के समाजकारण २०%टक्के राजकारण हे विचार अंगिकृत कार्यकरनारा कार्यकर्ता म्हणुन भद्रावती तालुक्यात रोहणकर यांची ख्याति आहे
विज पडल्यामुळे आगरा गावातील वसंता भोयर यांच्या घराच्या भिंतीला भेगा पहडले राजूभोयर,पुरुषोत्तम भोयर,संतोष नागरकर,बंडु खामनकर,विनोद शभंरकर,‌सुभाष चैधरी, लोडबा खमनकर,इलेक्ट्रॉनिक सहित्य टी वि,फँन,चे नुकसान झाले करीता भद्रावती तहसीलदार सोनवणे साहेब याना भद्रावती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ने जख्मि महिला व गावातील नागरीकांचे झालेले नुकसानाची शासना कडुन त्वरित मदत ची मागणी केली अस्ता जख्मी ला मदत केले जाईल असे तहसीलदार साहेबांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, मा जी विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, राष्ट्रवादी युवक चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष फयाज शेख,राष्ट्रवादी कॉंग्रेस दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष प्रा.राजेन्द्र ताजने, बिजोनि सरपंच सै.मनीषा रोड,खोकरी सरपंच स्वनिल पानतोवने, दिपक वैद्य, सुरेश भोयर,पंकज वाढरे,संजु भोयर, उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment