Ads

तालुक्यातील आंबोली येथे वीज पडून गोरी (गाय )च्या मृत्यू

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही:- युवराज बोईनवार राहणार आंबोली तालुका सिंदेवाही यांच्या स्वतःचा मालकीची (गोरी) गाय आज दिनांक 10 ऑक्टोबर सोमवारला आंबोली गावाजवळील गवत चरत असताना 4-00 वाजताच्या दरम्यान जोरदार झालेल्या पावसामध्ये सदर गौरी गायवर वीज पडल्यामुळे मरण पावली. Gori (cow) died due to lightning at Amboli in the taluka

अशी माहिती सदरील गाय मालक युवराज बोईनवार यांना माहिती होताच .अशी माहिती सिंदेवाही तलाठी यांना दिली. माहिती मिळताच कसलाही विलंब न करता तात्काळ तलाठी पंचभाई व मंडळ अधिकारी चिडे यांनी आंबोली गावात सदर घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

सिंदेवाही तहसील मंडळ अधिकारी चिडे

आज दिनांक 10/10/2022 रोज सोमवरला मौजा आंबोली येथे अंदाजे दुपारी 4 वाजताच्या सुमारास  भैय्याजी बोईनवार यांच्या मालकीची गाय सर्व्हे न.315(सरकारी गट)मध्ये विजेच्या धक्क्याने मृत्यू पावली.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment